mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

Today Rashi Bhavishya 8 May 2026 | आजचे राशीभविष्य ८ मे २०२६ : शुक्रवारचे पंचांग, नक्षत्र आणि सर्व १२ राशींचे भविष्य

शेअर करा :
    

🔮 आजचे राशीभविष्य (शुक्रवार, ८ मे २०२६)

आज चंद्र मकर राशीत भ्रमण करीत असून काही राशींसाठी प्रगतीचे तर काहींसाठी संयमाचे संकेत आहेत. काम, आर्थिक स्थिती आणि नातेसंबंध या तिन्ही बाबतीत विचारपूर्वक निर्णय घेणे लाभदायक ठरेल.

📅 आजचे पंचांग

📆 वार : शुक्रवार
📅 तारीख : ८ मे २०२६
🌙 तिथी : वैशाख कृष्ण पक्ष षष्ठी
⭐ नक्षत्र : उत्तराषाढा
✨ योग : शुभ

🌅 सूर्योदय : सकाळी ६.०५
🌇 सूर्यास्त : सायंकाळी ७.०७

♈ मेष (Aries)

आर्थिक चिंता कमी होईल. आत्मविश्वास वाढवणाऱ्या घटना घडतील. भावंडांबाबत चिंता वाटेल.

♉ वृषभ (Taurus)

औषधोपचारासाठी खर्च वाढेल. सरकारी कामांसाठी पाठपुरावा करावा. प्रकृतीची काळजी घ्यावी.

♊ मिथुन (Gemini)

नोकरी-व्यवसायात अपेक्षित प्रगती होईल. उत्साह, धडाडी राहील. अडचणीतून मार्ग निघेल.

♋ कर्क (Cancer)

कार्य क्षेत्रात अनुकूलता वाढेल. कला-गुणांना चांगल्या संधी लाभतील. नवीन गुंतवणूक सध्या नको.

♌ सिंह (Leo)

नव्या योजना मार्गी लागता येतील. यांत्रिक-तांत्रिक क्षेत्रात प्रगती होईल. समसाऱ्यांची चिंता नको.

♍ कन्या (Virgo)

महत्त्वाचे कामास अपेक्षित वेग मिळेल. कल्पना विकासात जाईल. शत्रु पक्षावर प्रश्न निर्माण होतील.

♎ तुळ (Libra)

भाग्यदेवता उदयाला येतील. चिकाटी, प्रयत्नातून यश मिळेल. नव्या कल्पना साकार करू शकाल.

♏ वृश्चिक (Scorpio)

स्पर्धेमध्ये यश मिळत जाईल. आशादायी वातावरण राहील. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करावे.

♐ धनु (Sagittarius)

शनि-मंगळ प्रतियोग अवस्थेमुळे लांबचे प्रवास नकोत. शिक्षणातून प्रगती करता येईल.

♑ मकर (Capricorn)

शारीरिक तक्रारी जाणवणार आहेत. तुर्तास मोठी गुंतवणूक टाळावी. आर्थिक चिंता कमी होणार आहे.

♒ कुंभ (Aquarius)

नव्या विचारांना चालना मिळेल. धार्मिक कार्यात थोर लाभ मिळेल. अनुकूलता वाढत जाईल.

♓ मीन (Pisces)

जुन्या वस्तुंची दुरुस्ती करुन घ्यावी. धार्मिक कार्यात पुढाकार घ्याल. नव्या कामांना गती मिळेल.

🔔 महत्त्वाची सूचना

👉 आजचा दिवस संयम, सकारात्मक विचार आणि योग्य नियोजन राखण्याचा आहे. आत्मविश्वास टिकवून ठेवल्यास अनेक कामांमध्ये यश मिळू शकते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको