mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

आजचे राशीभविष्य २१ एप्रिल २०२६: मंगळवारचे पंचांग, सर्व १२ राशींचे भविष्य जाणून घ्या | today horoscope 21 april 2026 marathi

शेअर करा :
   

🔮 आजचे राशीभविष्य (मंगळवार, २१ एप्रिल २०२६)

आजचा दिवस काही राशींसाठी प्रगतीचा तर काहींसाठी संयमाचा आहे. निर्णय घेताना विचारपूर्वक पावले उचलणे आवश्यक आहे.

📅 आजचे पंचांग

📆 वार : मंगळवार
📅 तारीख : २१ एप्रिल २०२६
🕉️ संवत्सर : पराभवनाम
📜 शके वर्ष : १९४८
🌙 तिथी : वैशाख शुद्ध पंचमी
🌌 चंद्रराशी : वृषभ
⭐ नक्षत्र : मृगशीर्ष
✨ योग : शोभन
🌅 सूर्योदय : सकाळी ६:१९
🌇 सूर्यास्त : सायंकाळी ६:५६

♈ मेष (Aries)

महत्त्वाची खरेदी होईल. कौटुंबिक प्रश्नांत मार्ग निघेल. यांत्रिक क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होतील.

♉ वृषभ (Taurus)

आत्मविश्वास वाढेल. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवा. प्रवासात काळजी घेणे आवश्यक आहे.

♊ मिथुन (Gemini)

चिंता वाढवणाऱ्या घटना संभवतात. व्यवसायात संयम ठेवा. मानसिक अस्वस्थता जाणवू शकते.

♋ कर्क (Cancer)

“ऐकावे जनाचे…” हे धोरण ठेवा. हितशत्रूंंपासून सावध राहा. प्रकृतीवर परिणाम होण्याची शक्यता.

♌ सिंह (Lion)

रखडलेली कामे पूर्ण होतील. मुलांच्या प्रगतीत यश मिळेल. धार्मिक कार्यात समाधान मिळेल.

♍ कन्या (Virgo)

जुनी येणी वसूल होतील. मंगल कार्यासाठी अनुकूलता राहील. बेरोजगारांना दिलासा मिळेल.

♎ तुला (Libra)

अचानक प्रवास संभवतो. धावपळ वाढेल. त्वचेच्या समस्यांपासून सावध राहा.

♏ वृश्चिक (Scorpio)

प्रेमप्रकरणात यश मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. विद्यार्थ्यांना सकारात्मक फल मिळेल.

♐ धनु (Sagittarius)

कौटुंबिक प्रश्न सतावतील. परस्पर समजुतीने वागा. हस्तव्यवसायात प्रगती होण्याची शक्यता.

♑ मकर (Capricorn)

महत्त्वाचे करार पूर्ण होतील. स्थावर बाबतीत समाधान लाभेल. छोट्या-मोठ्या प्रवासाचे योग.

♒ कुंभ (Aquarius)

नवीन संकल्पनांना चालना मिळेल. नोकरीत बढतीचे संकेत. वरिष्ठांची अनुकूलता राहील.

♓ मीन (Pisces)

प्रेमप्रकरणात मतभेद संभवतात. वैवाहिक जीवनात समजुतीने वागा. अनावश्यक चिंता टाळा.

महत्त्वाची सूचना

आजचा दिवस मिश्र परिणाम देणारा आहे. काही राशींना आर्थिक आणि व्यावसायिक यश मिळण्याचे संकेत आहेत, तर काहींनी आरोग्य आणि निर्णय प्रक्रियेत विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. संयम आणि समजूतदारपणा ठेवल्यास दिवस अधिक सकारात्मक जाईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको